Integrated Lease Management System for streamlined mineral
administration, real-time monitoring, and transparent digital governance across Maharashtra.
महसूल अधिकारी /कर्मचारी तसेच खाणपट्टा / परवाना धारक व इतर
वापरकर्त्यांनी महाखनिज प्रणालीचे User Name व Password इतर कोणासही Share करू नये.सुरक्षेच्या दृष्टीने वापरकर्त्यांनी शक्यतो OTP आधारित लॉगिन
वापरावे. पासवर्ड वेळोवेळी बदलण्यात यावा, पासवर्ड नेहमी सुरक्षित आणि मजबूत ठेवावा. काम पूर्ण
झाल्यावर Logout करणे आवश्यक आहे.